जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात ...
वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवारी सकाळी ११.३० वाजतापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. ...