स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची ठिणगी नांदेड जिल्ह्यातदेखील पडली असून आज सकाळी मालेगाव, पार्डी आणि निळा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे ... ...
अल्प दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे़ कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलै पासून दूध संकलन बंद करण्यात येणार आहे़ ...
बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपक ...