राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले ...