मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने ...
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना न ...
बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना भूसंपादन अधिनि ...
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त क ...
मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. ...
बुलडाणा : २0१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ...
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्य ...