नुकतंच अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मराठीत असे आणखीदेखील कलाकार आहेत, ज्यांचे ब्रेकअप झाले आहे. ...
अभिनेत्री अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले.अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती.तर दुसरीकडे 'का रे दुरावा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुयश टिळकसोबत अक्षयाचे अफेअर होते. ...