Aadishakti Serial : ‘आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्यासोबत या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचे सध्या कौतुक होते आहे. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. ...
एक मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
नुकतंच अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मराठीत असे आणखीदेखील कलाकार आहेत, ज्यांचे ब्रेकअप झाले आहे. ...