वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...
चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...
कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. ...