उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...
उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका शाळांची पाहणी केली होती. यावेळी अनियमितता व बेजबाबदारपणा निदर्शनास आला होता. यासंदर्भात शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले आह ...
बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. ...