Nagpur city policemen suspend, crime news शहर पोलीस विभागातील १७ कामचुकार कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी या सर्वांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख् ...
गंभीर स्वरूपाची चूक करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांत निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली, तर पाच अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. ...