जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
१.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली. ...
Kirit Somaiya's demand :गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. ...
तहसीलमधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, तलाठ्याच्या हाताखालचे नातेवाईक, शासनाने संपादित न केलेल्या जमिनीचे मालक, ज्या व्यक्तींची सदरील गावात जमीनच नाही असे भूमिहीन लाभार्थी दाखवून अनुदान वाटले ...
Nagpur News काेराडी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे. ...