Nagpur News १६ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या बसचालकाला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दोषींना बाजूला ठेवून निर्दोष बसचालकाला शिक्षा करण्याच्या या प्रकारामुळे एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र रोष निर्माण झाला आहे. ...
कळमनुरीचे मुख्याधिकारी असताना उमेश कोठीकर यांनी एका कंत्राटदाराकडून देयकासाठी ४० हजारांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ...