अब्दीमंडी येथील २५० एकर (ई.व्ही प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा या जमिनीची खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेची पूर्तता मुद्रांक विभागाने करून दिली. ...
गत वर्षभरापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कालावधीत शासनाकडून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार पुरवण्यात आला. ...