लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका ठेवून पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित  - Marathi News | Pimpri police inspector, sub-inspector suspended for reducing serious crime clause | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका ठेवून पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित 

गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपींना मिळाला जामीन ...

परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन - Marathi News | Suspension of a police officer for going on mutual sick leave | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जगदीश पेंडलवार यांना पोलीस कल्याण शाखेत नियुक्ती दिली होती. ...

चुकीला माफी नाही! थेट खिशात लाच स्वीकारणारी महिला वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Around pocket bribes while regulating traffic; Women traffic police suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीला माफी नाही! थेट खिशात लाच स्वीकारणारी महिला वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित

सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप झाली होती व्हायरल ...

कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करणारे दोन तुरुंग अधिकारी आणि शिपाई निलंबित - Marathi News | Two prison officers and a peon suspended for insulting a prison superintendent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करणारे दोन तुरुंग अधिकारी आणि शिपाई निलंबित

घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला होता. ...

दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन  - Marathi News | Bang! Suspension of NCB's two officers interrogating actresses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन 

Suspension : अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिष्मा प्रकाश  यांची चौकशी करणाऱ्या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.  ...

लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspended a police officer along with a criminal in a bribery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात  पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांचे निलंबन ...

खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ - Marathi News | The main accused in the murder case is a police officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ

शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. ...

दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | 6 police were suspended in Deepak Maratkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिसांचा बंदोबस्त असूनही ससून रुग्णालयात गुंड बापू नायरला भेटले होते आरोपी.. ...