लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

गर्भवतीला मारहाण करणारी सफाई कर्मचारी महिला निलंबित ! - Marathi News | Sweeper suspended for beating pregnant woman! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्भवतीला मारहाण करणारी सफाई कर्मचारी महिला निलंबित !

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले. ...

नसलेले अधिकार वापरून केलेले निलंबन मॅटने केले रद्द - Marathi News | MAT cancels suspension for using non-existent rights | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नसलेले अधिकार वापरून केलेले निलंबन मॅटने केले रद्द

४८ तासांच्या आत जामीन मिळाल्याने सुटका झाली. १६ मार्चला अन्न व औषधी प्रशासन आयुक्तांनी त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने निलंबित केले. ...

कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित - Marathi News | Two tenders worth Rs 9 crore received work order canceled; Chief in charge Dnyaneshwar Ghongade suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित

दोन्ही कामाचे आदेश रद्द करताना त्यांनी पदाचा गैरवापर केला. ...

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित - Marathi News | 14 ST employees suspended for st workers strike in state | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित

बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

‘कृषी‘च्या ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड! - Marathi News | suspension on 11 officials of Agriculture in vidarbha for Deferment of work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘कृषी‘च्या ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड!

१.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली. ...

गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन - Marathi News | Suspend Home Minister! Kirit Somaiya's demand, statement to be given to the Governor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा! किरीट सोमय्या यांची मागणी, राज्यपालांना देणार निवेदन

Kirit Somaiya's demand :गुरुवारी घडलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली. ...

नातेवाईक, भूमिहीनांना गारपीटीचे अनुदान वाटणारा महसूल सहाय्यक निलंबित - Marathi News | Malpractice in hailstorm grant distribution; Revenue Assistant in Partur Tehsil suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाईक, भूमिहीनांना गारपीटीचे अनुदान वाटणारा महसूल सहाय्यक निलंबित

तहसीलमधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, तलाठ्याच्या हाताखालचे नातेवाईक, शासनाने संपादित न केलेल्या जमिनीचे मालक, ज्या व्यक्तींची सदरील गावात जमीनच नाही असे भूमिहीन लाभार्थी दाखवून अनुदान वाटले ...

नागपुरात उपकार्यकारी अभियंता निलंबित तर कार्यकारी अभियंत्याची बदली - Marathi News | Deputy Executive Engineer suspended in Nagpur while Executive Engineer transferred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उपकार्यकारी अभियंता निलंबित तर कार्यकारी अभियंत्याची बदली

Nagpur News काेराडी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे. ...