लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
माझे ते घर आता कायमचे हरवले! - Marathi News | nitin gadkari express his feelings after former external affairs minister sushma swarajs demise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माझे ते घर आता कायमचे हरवले!

अस्वस्थता, वेदना, नाराजीच्या क्षणांमध्ये कधीतरी रडावेसे वाटले तर एक घर होते त्यांचे! दिल्लीतले माझे ते घर कायमचे हरवले आहे! ...

कुशल नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व - Marathi News | sushma swaraj made her mark with outstanding work leadership skills | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुशल नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व

सर्वसामान्य नागरिक असो, कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता, प्रत्येकालाच सुषमा या आपली बहीण किंवा घरातील सदस्य आहेत, असे वाटायचे. ...

संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली - Marathi News | Tributes paid to Sushma Swaraj, who preserved the culture | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे. ...

सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्मरणीय - Marathi News | That speech by Sushma Swaraj was memorable | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्मरणीय

सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले ...

...सुषमा स्वराज होत्या म्हणून मी आज जिवंत आहे - Marathi News | I am alive today because of Sushma Swaraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...सुषमा स्वराज होत्या म्हणून मी आज जिवंत आहे

नायजेरीयात अपहरण झालेल्या स्वामिनाथन कृष्णमूर्ती यांचा थरारक अनुभव  ...

Video: एमडीएच मसाल्याचे मालक सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून रडू लागले - Marathi News | owner of MDH spice company, gets emotional after paying tribute to former External Affairs Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: एमडीएच मसाल्याचे मालक सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून रडू लागले

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

Sushma Swaraj Funeral Live Update : सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Sushma Swaraj Death: former external affairs minister sushma swaraj passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral Live Update : सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sushma Swaraj Death, नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. छातीत वेदना होत ... ...

Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज अनंतात विलीन, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार - Marathi News | Sushma Swaraj Death: Sushma Swaraj funeral at Lodhi Cemetery in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज अनंतात विलीन, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आज अनंतात विलीन झाल्या. ...