लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Video : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut gave reaction on sushant singh rajpoot suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर! बॉलिवूडवर भडकली कंगना राणौत

वाचा, काय म्हणाली कंगना ...

Shocking! सुशांत सिंग राजपूतला व्हायचे विचित्र आभास, घडलेल्या या प्रकारानंतर निघून गेली गर्लफ्रेंड - Marathi News | Sushant began hearing voices ...Rhea got frightened & left | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! सुशांत सिंग राजपूतला व्हायचे विचित्र आभास, घडलेल्या या प्रकारानंतर निघून गेली गर्लफ्रेंड

लोक त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विचित्र आभास सुशांत व्हायला लागले होते. याबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांच्या सहकारी लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत अनंतात विलीन - Marathi News | Sushant singh rajput merged into Infinity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सुशांत सिंग राजपूत अनंतात विलीन

सुशांत सिंग राजपूतवर याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. ...

तर सुशांत वाचला असता, बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्या 'त्या' वक्तव्यावर उठवला सवाल, दिली संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | Union Minister Babul Supriyo slammed Mukesh Bhatt for his comments on Sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर सुशांत वाचला असता, बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्या 'त्या' वक्तव्यावर उठवला सवाल, दिली संतप्त प्रतिक्रीया

तो नैराश्यात होता हे कळाल्यानंतर  सुशांतला त्यातून मुकेश भट्ट यांनी बाहेर निघण्यास मदत केली नाही हे अत्यंत लाजिरवाणं होतं असे मत बाबुल सुप्रियो यांनी व्यक्त केेल आहे. ...

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर - Marathi News | The entire series Pavitra Rishta stood before my eyes - Shirish Latkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले. ...

सुशांत म्हणाला...‘पैसा नहीं, आदमी बड़ा होता है, और होना ही चाहिए...!’ - Marathi News | Sushant said ... ‘No money, a man is Important, and must be ...!’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुशांत म्हणाला...‘पैसा नहीं, आदमी बड़ा होता है, और होना ही चाहिए...!’

२०१५ साली आॅक्टोबर महिन्यात ‘एम.एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सुशांत औरंगाबाद येथे आले होते. ...

लहानग्या चाहतीला सुशांतने हाताने भरवले होते जेवण, व्हिडीओ पाहून चाहते झाले Emotional - Marathi News | A Gem of a person! Here’s a video of Sushant Singh Rajput Bonding with a little fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानग्या चाहतीला सुशांतने हाताने भरवले होते जेवण, व्हिडीओ पाहून चाहते झाले Emotional

छोट्या शहरातून इंजिनिअरींग करून मग डान्स शो, टीव्ही सिरिअल आणि बॉलिवूड असा सुशांतचा प्रवास होता. ...

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण... - Marathi News | Sushant Singh Rajput: Director Shekhar Kapur tweets on death of sushant singh rajput | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण...

तु ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. ...