#CBIInMumbai : सीबीआयचे तपास अधिकारी मुंबईत आले असून त्यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली आहे. सीबीआयने दोन टीम बनविल्या असून एक टीम बांद्र्यातील पोलीस ठाण्यात गेली होती. तर दुसरी टीम सुशांतच्या घरी डमी टेस्टची तयारी करत आहे. ...
मिड-डे च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये सारा आणि रिया चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या अनेकदा पार्टी आणि जिममध्ये एकत्र असायच्या. पण काही कालावधीनंतर दोघीही एकत्र दिसणं बंद झालं होतं. ...