लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतने शेवटच्या इन्स्टास्टोरीवर दिशा सालियानसाठी लिहिल्या होत्या या गोष्टी, दु:खी होता अभिनेता - Marathi News | Sushant singh rajput last instagram stories about ex manager disha salian death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतने शेवटच्या इन्स्टास्टोरीवर दिशा सालियानसाठी लिहिल्या होत्या या गोष्टी, दु:खी होता अभिनेता

सुशांतचा मृत्यू 14 जूनला झाला होता त्याआधी 8 जूनला त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. ...

सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा - Marathi News | Kriti Sanon and Sushant Singh Rajput were dating told Lizaa Malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन भलेही मान्य करत नसतील, पण दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघे सोबत आनंदी होते. ...

पावना लेक फार्महाउसवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन, सुशांतच्या बँक खात्यातून झाला खुलासा - Marathi News | A drug party was organized at Pavana Lake Farmhouse, revealed from Sushant's bank account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावना लेक फार्महाउसवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन, सुशांतच्या बँक खात्यातून झाला खुलासा

सुशांतच्या बँक तपशिलातून पावना लेक फार्महाउस पार्टीची माहिती समोर आली आहे. २९ मार्च रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ...

बॉलीवूडमधील बडा ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात; १ किलो चरससह साडेचार लाखांची रोकड जप्त - Marathi News | Bollywood's biggest drug peddler in NCB's trap; 4 kg cash seized along with 1 kg charas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलीवूडमधील बडा ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात; १ किलो चरससह साडेचार लाखांची रोकड जप्त

एनसीबीन बॉलीवूड किंवा मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा (बड/गांजाचे प्रतिनाम) विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार, कैझान इब्राहिमला नुकतीच अटक केली. ...

सुशांत सिंह राजपूतचा पहिला वॅक्स स्टॅच्यू आला समोर, या चाहत्याने घडवली ही किमया, हुबेहुब दिसतोय सुशांत सारखा - Marathi News | Sculptor Sukanto Roy Has Created A Wax Statue Of Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतचा पहिला वॅक्स स्टॅच्यू आला समोर, या चाहत्याने घडवली ही किमया, हुबेहुब दिसतोय सुशांत सारखा

. १७ सप्टेंबरलाच सुशांतच्या पुतळ्याचे अनावरन करण्यात आले आहे. सर्व सामान्य जनेतेलाही हा पुतळा पाहाता यावा यासाठी सुशांतचा पुतळा हा म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. ...

Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Hearing of accused's bail application adjourned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case :  आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Sushant Singh Rajput Case : गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. ...

Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे? - Marathi News | Disha Salian Death Case : Last location of Disha Salian's friendfound in Nagpur? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे?

Disha Salian Death Case : विशेष म्हणजे, या संबंधाने नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलायचे टाळले त्यामुळे आणखीच तर्क वितर्क लावले जात आहे. ...

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार  - Marathi News | Peddler found with drugs worth crores of rupees, Bollywood connection scandal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

Sushant Singh Rajput Case : राहिलने एनसीबीला ज्याच्यासाठी तो काम करत असे त्याविषयी माहिती दिली आहे. आता एनसीबी या ड्रग्जच्या साखळीचा मुख्य आरोपी शोधत आहे. ...