शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
मुंबई पोलिसांनी तपास करावा, तो पूर्ण झाल्यावर त्यावर कुणाला काही बोलायचे असेल ते बोलावे. पण तपास होण्याआधी ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या आश्चर्यकारक आहेत, असे राऊत म्हणाले. ...
स्क्रीनशॉटमध्ये, माझी बहीण, माझ्या मित्रांना आणि रूममेट असणाऱ्या सिद्धार्थ पिठाणीला माझ्याविरुद्ध भडकावत असल्याचे सुशांत रियाला सांगत आहे. तर रिया आणि तिचा भाऊ शोविकबद्दल तो प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. ...
सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. ...