सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कप ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
India vs England 5th T20I या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. दोन्ही खेळाडूंनी संधीचं सोनं करताना कॅप्टन विराट कोहलीची ( Virat Kohli) शाब्बासकी मिळवली.. ...
IND vs ENG, 4th T20 : भारत-इंग्लंड चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यांना चुकीच्या पद्धतीनं बाद दिल्यानं मोठा वाद निर्माण झाला. ही दोघंही नाबाद असल्याचे स्पष्ट दिसत असताना तिसऱ्या ...
Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...
India’s Playing XI for 4th T20 vs England - मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ...
India vs England, T20I Series : भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं ८ विकेट्स व १० चेंडू राखून हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीनं ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबा ...