सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
रोहित शर्मा सध्या बंगळुरूमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे. या दरम्यान सूर्यकुमार यादव वनडे मालिकेसाठी आफ्रिकेला रवाना होण्याआधी रोहितला भेटून गेला. ...
भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयाला प्रेरणा मानून न्यूझीलंडला धडा शिकवू इच्छितो. जूनमध्ये याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या आशेवर पाणी फेरले होते. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड हे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अन्य खेळाडूंना परीक्षा पाहतील. ...
बीसीसीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसून पुढील महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ...
IND vs NZ, 1st Test, KL Rahul ruled out : कानपूर कसोटी सुरू होण्यास 48 तासांहून कमी कालावधी असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रमुख फलंदाज विश्रांतीवर असताना लोकेश राहुललाही ( KL Rahul) दुखापतीमुळे माघार घ् ...
India vs New Zealand 1st T20I Live Update : राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक) व रोहित शर्मा ( फुल टाईम कर्णधार) यांनी नव्या इंनिंगच्या पहिल्याच परिक्षेत विजय मिळवला. ...
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले. ...