लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishan Kishan and Shubman Gill opening, Ian Bishop applauds Rohit Sharma's leadership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाच्या वन डे वर्ल्ड कप तयारीच्या अंतिम टप्प्याला आजपासून सुरूवात झाली आहे. ...

IND vs WI 1st ODI : संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, तरी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला; नेमकं काय घडलं? - Marathi News | India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Hardik Pandya strikes in his 2nd over, Surya wearing the Jersey of Sanju Samson. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, तरी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला; नेमकं काय घडलं?

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आणि रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

हार्दिक पांड्याच्या जागी 'या' मुंबईकर क्रिकेटपटूला मिळू शकतं टीम इंडियाचे कर्णधारपद - Marathi News | Hardik Pandya will be rested for Ireland T20 series suryakumar yadav may lead team india captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या जागी 'या' मुंबईकर क्रिकेटपटूला मिळू शकतं टीम इंडियाचे कर्णधारपद

आयर्लंड दौऱ्यावर नव्या दमाचा युवा संघ पाठवण्याचा BCCIचा विचार ...

टीम इंडियातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराचे खणखणीत शतक; सूर्यकुमारचीही फिफ्टी, सर्फराज अपयशी - Marathi News | Cheteshwar Pujara scored a terrific hundred & Suryakumar yadav scored fiftry in the Duleep Trophy Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराचे खणखणीत शतक; सूर्यकुमारचीही फिफ्टी, सर्फराज अपयशी

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी संघात स्थान  न मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने दुलिप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत खणखणीत शतक झळकावले आहे. ...

विंडीज दौऱ्यासाठी नाही निवडले; सर्फराज, सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीतही अपयशी ठरले - Marathi News | Sarfaraz Khan & Suryakumar Yadav Fail to fire in Duleep trophy semis; Ignored for India's tour of WI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीज दौऱ्यासाठी नाही निवडले; सर्फराज, सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीतही अपयशी ठरले

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी व वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. ...

"चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप - Marathi News |  Mumbai Indians franchise shared a funny video of Suryakumar Yadav and Tilak Verma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

tilak varma and surya kumar yadav : मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ...

मैदानात मुंबईचा तर स्टॅंडमध्ये इशानच्या गर्लफ्रेंडचा 'जलवा', MI च्या विजयानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन - Marathi News | Ishan Kishan's girlfriend, Aditi Hundia, Rohit Sharma's wife Ritika Sajdeh and Suryakumar Yadav's wife Devisha Shetty attended to cheer the Mumbai Indians during the LSG vs MI match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात मुंबईचा तर स्टॅंडमध्ये इशानच्या गर्लफ्रेंडचा 'जलवा', फोटो व्हायरल

aditi hundia and ishan kishan : मुंबई विरूद्ध लखनौ या सामन्यादरम्यान इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आपल्या संघाला चीअर करताना दिसली. ...

"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी - Marathi News | A video of Mumbai Indians players singing a song is going viral, in which Rohit Sharma, Suryakumar Yadav and Nehal Vadra are seen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं, रोहित म्हणाला...

 rohit sharma ipl mi : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी गाणं गायल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...