Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Asia Cup 2025 Trophy Controversy: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने आणि नक्वींनी आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी ही ट्रॉफी देण्यास नकार दिल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. ...
Mohsin Naqvi Asia Cup Trophy BCCI IND vs PAK Final: भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यावर नक्वी विजेत्यांची बक्षीसे घेऊन हॉटेलला निघून गेले ...