शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!

क्रिकेट : भारताला T20 WC जिंकायचा असेल तर दोन खेळाडूंनी चमकणे गरजेचे, युवराज सिंगचा दावा 

क्रिकेट : सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक

क्रिकेट : रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी

क्रिकेट : ज्यु. मलिंगाने ३ चेंडूंत मुंबई इंडियन्सला हादरे दिले; रहमानच्या अविश्वसनीय झेलने सर्वांना गप्प केले

क्रिकेट : 'सूर्या' डिव्हिलियर्सपेक्षा भारी, बरं झालं आम्ही आता खेळत नाही; भारतीय दिग्गजाचं विधान

क्रिकेट : तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो; सूर्यकुमार यादवला वाटते 'या' गोलंदाजाची भीती

क्रिकेट : दे दना दन! एकच वादा सूर्या दादा! १७ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा विजय पक्का 

क्रिकेट : दुखापतीच्या 'त्या' काळामुळे आयुष्याला शिस्त लागली; सूर्यकुमार यादवनं मोकळं केलं मन

क्रिकेट : IPL 2024 MI vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! अखेर 'सूर्या'ची एन्ट्री; पंतने २ तर हार्दिकने केले ३ बदल