शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर राहू दे

झी युवावर 1 ऑक्टोबरपासून सूर राहू दे ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेत दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. अभिनेता संग्राम समेळ व अभिनेत्री गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Read more

फिल्मी : ‘सूर राहू दे’ मालिकेत आता आरोहीच्या भूमिकेत दिसणार नक्षत्रा मेढेकर

फिल्मी : कलाकारांनी जल्लोषात साजरा केला 'झी युवा दांडिया २०१८'

फिल्मी : 'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

फिल्मी : ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८

फिल्मी : गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका

फिल्मी : बेला शेंडेने गायले Sur Rahu De या मालिकेचे शीर्षक गीत

फिल्मी : 'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

फिल्मी : गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर