शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर राहू दे

झी युवावर 1 ऑक्टोबरपासून सूर राहू दे ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेत दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. अभिनेता संग्राम समेळ व अभिनेत्री गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Read more