Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Nagpur News विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी नियमबाह्य निवड केल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चातर्फे शनिवारी हिवरीनगर येथे खा. सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. ...
Nagpur News मी माझ्या आयुष्यात सत्तेचा इतका दुरुपयोग आजवर कधीच बघितलेला नाही, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका करीत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ...
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे. ...