Supreme Court Verdict On BailGada Sharyat: जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतीचे कायदे वैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर राज्यांना पशु आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते. ...
सरकार चित्रपटगृहांत सुरक्षा पुरवू शकते. परंतु प्रेक्षकांना आणू शकत नाही. चित्रपटावरील टीका, मोठ्या स्टार्सची उणीव व खराब कामगिरीमुळे त्यांनी प्रदर्शन रद्द केले. यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकादाराला सांगितले की, नद्यांची स्वच्छता मोहीम आदी गोष्टींबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे तुम्ही याचिका सादर करा. ...
सत्येंद्र जैन यांनी एकाकीपणा आणि वैफल्यग्रस्ततेची कारणे देत, ११ मे रोजी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून आपल्या सेलमध्ये दोन ते तीन सहकारी कैद्यांना ठेवण्यात यावे, अशी विनंती केली होती. ...