Super dancer, Latest Marathi News छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत. Read More
फार कमी लोकांना माहित आहे, या अभिनेत्रीची बहिण 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक आहे. ...
पोर्नोग्राफी प्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा ‘सुपर डान्सर 4’ शो जज करणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय... ...
रामायणातील 'तीन देवियाँ' हे प्रमुख कथानक पहाताना भारावून गेलेल्या गीता माँने शोच्या चार सीझनमधील 'सर्वात दैवी अॅक्ट' असे संबोधले. ...
सुपर डान्सर सीझन ४मध्ये या आठवड्यात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा हजेरी लावताना दिसणार आहेत. ...
कोरिओग्राफर गीता कपूर सध्या छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. ...
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. ...
सुपर डान्सर ४मध्ये अभिनेत्री नीतू कपूर यांनी हजेरी लावली होती. ...
शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर ४ शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते. ...