lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुपर डान्सर

सुपर डान्सर

Super dancer, Latest Marathi News

छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत.
Read More
मलायका अरोराची ही इच्छा राहिली अपूर्ण, 'सुपर डान्सर ४' शोमध्ये केला खुलासा - Marathi News | This wish of Malaika Arora remained unfulfilled, revealed in 'Super Dancer 4' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराची ही इच्छा राहिली अपूर्ण, 'सुपर डान्सर ४' शोमध्ये केला खुलासा

मलायका अरोरा बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत येत असते. ...

'सुपर डान्सर ४'च्या शोच्या सेट्सवर परीक्षक दिसले चक्क अरुणाचल प्रदेशच्या गेटअपमध्ये - Marathi News | Examiner appeared on the sets of Super Dancer 4's show in Arunachal Pradesh's Getup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर ४'च्या शोच्या सेट्सवर परीक्षक दिसले चक्क अरुणाचल प्रदेशच्या गेटअपमध्ये

लहान मुलांचा डान्स रियालिटी शो सुपर डान्सरचा चौथा सीझन छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. ...

या अभिनेत्रीच्या जिवंत राहाण्याची डॉक्टरांना देखील नव्हती शाश्वती, आज गाजवतेय बॉलिवूड - Marathi News | Shilpa Shetty Would've Died During Her Birth, Shares Scary Birth Story When She Was In Mom's Womb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या जिवंत राहाण्याची डॉक्टरांना देखील नव्हती शाश्वती, आज गाजवतेय बॉलिवूड

ही अभिनेत्री तिच्या आईच्या गर्भात असताना हे बाळ वाचणारच नाही आणि वाचले तर ते ॲबनॉर्मल असेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. ...

ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर - Marathi News | Shilpa Shetty to finally make her Bollywood comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती छोट्या पडद्यावर झळकत आहे. ...

रुपसा बनली सुपर डान्सर ३ ची विजेती, जिंकल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Super Dancer 3 Finale: Rupsa Batabyal Wins Show, Marches Away With Prize Money of Rs 15 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपसा बनली सुपर डान्सर ३ ची विजेती, जिंकल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया

रुपसाचा डान्स परफॉर्मन्स, तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. दर आठवड्यातील तिचा परफॉर्मन्स पाहून तीच सुपर डान्सरची विजेती बनेल असे म्हटले जात होते. ...

102 तापात बिंदू यांनी केले होते या गाण्याचे चित्रीकरण - Marathi News | When dance made Bindu forget 102 fever revealed in Super Dancer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :102 तापात बिंदू यांनी केले होते या गाण्याचे चित्रीकरण

बिंदू यांनी 1970 मधील ‘दुश्मन’ चित्रपटातील राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रित झालेल्या एका विशिष्ट नृत्य दृश्याबद्दल सांगितले ...

यादों की बारात या चित्रपटासाठी झीनत अमान यांची अशाप्रकारे झाली होती निवड - Marathi News | Zeenat Aman's way of drinking coconut water was all it took to impress late director Naasir Hussain to cast her in 'Yaadon ki Baarat.' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यादों की बारात या चित्रपटासाठी झीनत अमान यांची अशाप्रकारे झाली होती निवड

सुपर डान्सर या कार्यक्रमात झीनत अमान यांना प्रसिद्ध निर्माते नासिर हुसैन यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे देखील त्या सांगणार आहेत. ...

झीनत अमान यांना या कारणामुळे मारली जाते झीनी बेबी अशी हाक, त्यांनीच सांगितला यामागचा किस्सा - Marathi News | Zeenat Aman will always be Devanand's, 'Zinni Baby!' Revealed on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झीनत अमान यांना या कारणामुळे मारली जाते झीनी बेबी अशी हाक, त्यांनीच सांगितला यामागचा किस्सा

सुपर डान्सर या कार्यक्रमादरम्यान झीनत अमान यांनी देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ...