लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुपर डान्सर

सुपर डान्सर, मराठी बातम्या

Super dancer, Latest Marathi News

छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत.
Read More
अन् शिल्पा शेट्टीला अचानक रडू कोसळलं, ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री - Marathi News | shilpa shetty kundra breaks down on the sets of super dancer chapter 4 on getting grand welcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् शिल्पा शेट्टीला अचानक रडू कोसळलं, ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या सेटवर ढसाढसा रडली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अद्यापही तुरूंगात आहे. पण शिल्पा पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये परतली आहे. पुन्हा तिने या शोचे शूटींग सुरु केले आहे.  ...

OMG! पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान!!   - Marathi News | Shilpa Shetty is facing huge loss due to not knowing in Super Dancer 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान!!  

Super Dancer Chapter 4 : पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवरूनही गायब आहे. ...

बाबो..!, रितेश देशमुख स्वतःच्या लग्नात तब्बल ८ वेळा पडला होत्या जेनेलियाच्या पाया, वाचा हा किस्सा - Marathi News | OMG..!, Riteish Deshmukh had fallen 8 times in his own marriage Genelia’s foundation, read this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..!, रितेश देशमुख स्वतःच्या लग्नात तब्बल ८ वेळा पडला होत्या जेनेलियाच्या पाया, वाचा हा किस्सा

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाने नुकतेच सुपर डान्सर ४ शोमध्ये हजेरी लावली. ...

Super Dancer 4 : या आठवड्यातही शिल्पा गैरहजर! परीक्षक म्हणून दिसणार हे सुपर क्युट कपल   - Marathi News | shilpa shetty may be not return this season riteish and genelia deshmukh to took super dancer chapter 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Super Dancer 4 : या आठवड्यातही शिल्पा गैरहजर! परीक्षक म्हणून दिसणार हे सुपर क्युट कपल  

शो मस्ट गो ऑन!! गेल्या आठवड्यात शिल्पा शोमध्ये गैरहजर दिसली. तिच्याजागी करिश्मा कपूर जज बनून आली. येत्या आठवड्यातही शिल्पाच्या जागी अन्य सेलिब्रिटी जोडी हजेरी लावणार असल्याचे कळतेय. ...

'मी साधी भोळी होते आणि करीना खूपच खोडकर होती', करिश्मा कपूरने बेबोबद्दल केले वक्तव्य - Marathi News | 'I was naive and Kareena was very naughty', says Karisma Kapoor about Bebo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी साधी भोळी होते आणि करीना खूपच खोडकर होती', करिश्मा कपूरने बेबोबद्दल केले वक्तव्य

डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये करिश्मा कपूरने हजेरी लावली होती. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक - Marathi News | 'Rang Mazha Vegla' fame Actress's sister is the contestant of 'Dance Deewane 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक

फार कमी लोकांना माहित आहे, या अभिनेत्रीची बहिण 'डान्स दीवाने ३'ची स्पर्धक आहे. ...

पतीला अटक होताच ‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा ‘आऊट’? ही अभिनेत्री बनणार स्पेशल जज - Marathi News | super dancer chapter 4 karisma kapoor replace shilpa shetty in upcoming episode as guest judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीला अटक होताच ‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा ‘आऊट’? ही अभिनेत्री बनणार स्पेशल जज

पोर्नोग्राफी प्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा ‘सुपर डान्सर 4’ शो जज करणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय... ...

'प्लीज हा अ‍ॅक्ट व्हायरल करा..', रामायणावरील नृत्य नाटिका परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टीने केली विनंती - Marathi News | 'Please make this act viral ..', Shilpa Shetty requested after watching the dance drama performance on Ramayana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्लीज हा अ‍ॅक्ट व्हायरल करा..', रामायणावरील नृत्य नाटिका परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टीने केली विनंती

रामायणातील 'तीन देवियाँ' हे प्रमुख कथानक पहाताना भारावून गेलेल्या गीता माँने शोच्या चार सीझनमधील 'सर्वात दैवी अ‍ॅक्ट' असे संबोधले. ...