माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल एक अभिनेता असून तो फिल्मी फौजी आहे. तर मी असली फौजी असून आम्ही त्यांना पराभूत करणार आहोत. त्यामुळे गुरुदारपुरचे काँग्रेसचे उमेदवारी किंवा काँग्रेससाठी सनी देओल यांची उमेदवारी विशेष धोकादायक ...
सनीने भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ...