लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar Latest News

Sunetra pawar, Latest Marathi News

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार- सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. 
Read More
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल? - Marathi News | Different topics were discussed in the meetings but the ajit pawar ncp party workers raised the issues of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी - Marathi News | Fear of malpractice at 157 centers in Baramati, demand for precautionary measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी

या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे..... ...

'घड्याळ' की 'तुतारी फुंकणारा माणूस', बारामतीकर कोणाला साथ देणार, मतदानासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | ncp or NCP-Sharadchandra Pawar who will Baramati citizens support the administration is ready for tomorrow polls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घड्याळ' की 'तुतारी फुंकणारा माणूस', बारामतीकर कोणाला साथ देणार, मतदानासाठी प्रशासन सज्ज

यंदा सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद भावजयमध्ये लढत होणार; बारामतीची निवडणूक देशात लक्षवेधी ठरणार ...

खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | If Ajit Pawar himself stands, then...; Important statement of Supriya Sule from Sunetra Pawar baramati lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. ...

राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे... - Marathi News | This is not a political battle between the Pawar family, but an ideological one: Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अवघड प्रश्नांना दिलखुलास उत्तरे ...

पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar appeal to voters of Baramati in Indapur asking to vote for development not awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार

Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार ...

घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं? - Marathi News | sharad Pawar appeal to the people of Baramati in the rally for lok sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?

बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.  ...

वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या! मी राजगड तालुका दत्तक घेणार - अजित पवार - Marathi News | Velhekars you support me I will adopt Rajgad taluka - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या! मी राजगड तालुका दत्तक घेणार - अजित पवार

तालुक्यातील पर्यटनासाठी राजगड व तोरणा या किल्ल्याच्या विकासासाठी सर्व्हे करणार असून भरघोस असा निधी देणार ...