शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : कैरीचं थालीपीठ खाल्लं आहे? उन्हाळ्यात नाश्त्यासाठी खास पदार्थ, नेहमीपेक्षा वेगळी चटपटीत चव...

सखी : लग्नाच्या पंगतीत वाढतात तसे बुंदी रायते करा घरीच, आचारी सांगतात ४ टिप्स-रायते होते चटपटीत

सखी : समर स्पेशल ५ प्रकारचे टॉप्स- कॉलेज असो की ऑफिस सगळीकडे दिसा सुपरकूल! किंमतही फक्त ५०० रुपये..

सखी : काय म्हणता, कोथिंबीरीची भजी कधीच खाल्ली नाही? आजच करा कुरकुरीत खमंग हिरवीगार भजी-चमचमीत रेसिपी

सखी : फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर

सखी : आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

सखी : झणझणीत गावरान चवीचा कैरीचा ठेचा, लोणच्यापेक्षा भारी चव - उन्हाळ्यातल्या जेवणाची वाढेल रंगत...

सखी : कपडे धुताना-वाळत घालताना होणारी ‘ही’ १ चूक महागात पडते, चार धुण्यात कपडे दिसतात जुने

सखी : घरात पालींचा सुळसुळाट असेल तर 'हे' पदार्थ कोपऱ्यात ठेवा, पाली जातील घराबाहेर कायमच्या

भक्ती : वाढत्या उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांना करा 'जलदान'; अबोल जिवांची तहान भागवून मिळेल पुण्य, समाधान!