शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : सोन्याच्या भावात विकला जातो 'हा' आंबा, वाचा का आहे किंमत जास्त-आहे काय त्यात एवढं खास..

सखी : उन्हाळ्यात ५ मिनिटांत करा जिरे आमसुलाची पारंपरिक आंबटगोड कढी, ना गॅसचा त्रास ना पित्ताचा-पोटाला थंडावा

सखी : फ्रिजच्या दरवाजाची 'ही' छोटीशी ट्रिक कमी करते उन्हाळ्यात भरमसाठ येणारं वीजबिल, पैसे आणि विजेची बचत...

सखी : Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!

सखी : Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत

सखी : उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

सखी : आंबट चिंबट पदार्थ आवडतात? मग ही कैरी टोमॅटोची चटणी करायलाच हवी, फारच चविष्ट आणि सोपी .

सखी : वाळवण स्पेशल : खानदेशात करतात तसे नागलीचे पापड करण्याची अस्सल पारंपरिक रेसिपी आणि प्रमाण, आजींच्या ३ टिप्स

सखी : Summer Special: उन्हाळ्यात आपलं घर थंडगार ठेवतात ३ रोपं, घरात येताच जाणवतो गारवा- हवाही राहील शुद्ध

सखी : Summer Food - थंडगार दही पोहे नाश्त्याला मिळाले तर दिवस नक्कीच आनंदात जातो, पाहा खास थंडावा देणारा पदार्थ