शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : कैरी वर्षभरासाठी टिकवण्याची सोपी पद्धत - आंबोशी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी , पाहा उपयोग आणि रेसिपी

सखी : चटपटीत आंबट - गोड - तिखट कैरीची आमटी करा ५ मिनिटांत , कैरी आवडत असेल तर ही रेसिपी चुकवून कसं चालेल?

सखी : फक्त १० रुपयांत होईल दह्याचं फर्स्टक्लास फेशियल! टॅन, निस्तेज त्वचाही दिसेल सुंदर - ५ मिनिटांत येईल चमचमता ग्लो...

सखी : वाळवण स्पेशल : उपवासासाठी करा भगरीची चकली! चौपट फुलणारी पांढरीशुभ्र, कुरकुरीत - वर्षभर टिकणारी उपवासाची मेजवानी...

सखी : कैरीचे करा ५ चविष्ट पदार्थ - आमटी ते लोणचं विविध प्रकार , चव मात्र सगळ्यांची खासच !!

सखी : पार्लरचं महागडं 'डी - टॅन' कशाला? घरीच कॉफी स्क्रबने असं निघेल त्वचेचं टॅनिंग - रुपयाही खर्च न करता येईल ग्लो...

सखी : प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या या ६ प्रकारच्या ब्रेसियर , आरामदायी आणि सगळ्या साइजसाठी योग्य

सखी : Summer Special: तूप, साखर, गूळ सगळं विसरा! गॅस न वापरता झटपट करा उन्हाळ्याचे एनर्जी बूस्टर लाडू

सखी : उन्हाळ्याची गारेगार मजा- मोजकेच पदार्थ वापरून घरीच करा प्रोटीनयुक्त कुल्फी, घ्या एकदम सोपी रेसिपी

सखी : उन्हाळा संपेपर्यंत या पदार्थांना करा टाटा - बाय !! .....पौष्टिक आणि उष्ण, खाऊन त्वचा आणि पचन होते खराब!