शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : कपड्यांचा दुर्गंध घालवण्यासाठी जास्त साबण वापरु नका , त्याऐवजी वापरा या नैसर्गिक गोष्टी , कपडे राहतील स्वच्छ आणि मऊ ..

सखी : उन्हाळ्यात छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, काही दिवसातच होईल हिरवागार - टवटवीत

सखी : उन्हाळ्यात भसाभस परफ्यूम मारून नाही जाणार घामाची दुर्गंधी, जरा हे ५ सोपे उपाय

सखी : कुलरसारखी थंड हवा पंखाही देईल फक्त करा या ३ गोष्टी, उन्हाळ्यात मिळेल थंडगार हवा

सखी : कोल्ड ड्रिंक प्यायले तर वाढेल वजन भरमसाठ, प्या ही ५ नैसर्गिक पेयं.. राहा फिट आणि फ्रेश

सखी : वाळवण स्पेशल: घरीच करा झटपट उपवासाचे साबुदाणा - बटाटा पापड! वर्षभराची सोय- परफेक्ट रेसिपी, दुप्पट फुलतील

सखी : महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर

सखी : चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल

सखी : फक्त मुखवास नाही उन्हाळ्यात बडीशेप ठरते औषधी !!! आहारात असायलाच हवी कारण ...

सखी : कैरी वर्षभरासाठी टिकवण्याची सोपी पद्धत - आंबोशी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी , पाहा उपयोग आणि रेसिपी