Today's Editorial: साखर उत्पादनात महाराष्ट्राने यंदा नवा विक्रम नोंदविला आहे. १५ मार्चपर्यंत राज्यात ११७ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. आणखी महिनाभर गळीत हंगाम चालणार आहे. त्यामुळे हा आकडा १२५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...
पुणे (येरवडा) : ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार ... ...
सोलापूर/टेंभुर्णी : माढा तालुक्यातील साखर कारखान्यात व सूतगिरणीच्या खरेदी व्यवहारात झालेल्या आर्थिक उलाढालीची ईडीमार्फत तीन वेळा चौकशी झाली. चौथ्या ... ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या नि ...
लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला. ...