चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये पहिली उचल दिली जाईल, असे कारखानदारांनी मान्य केले. पण, मागील हंगामाचे बोला, मग चालूवर चर्चा करू, या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिले. ...
जरी देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५, नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ३१७ कारखाने ...
सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे व मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे. ...
जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. ...
साखरेचा दर प्रतिक्विंटलला ३,९०० रुपयांवर गेल्याने साखर कारखानदारांना चांगले दिवस आले असताना इथेनॉलच्या दरात प्रतिलिटरला दीड ते तीन रुपयांची वाढ होण्याचे संकेत भारतीय साखर संघांकडून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला घसघशीत दरवाढ मिळण्याची शक्यता ...