शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : मुनगंटीवार यांनी एक रूपयाच्या नाण्यांनी भरली अनामत रक्कम

चंद्रपूर : जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन

नागपूर : अजित पवारांचा निर्णय हताशेतून : मुनगंटीवार

चंद्रपूर : बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी

नागपूर : राज्यातील वृक्षलागवड मोहीम यशस्वी; 33 कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपांची लागवड

चंद्रपूर : विविध उद्योगातून महिला होत आहेत आत्मनिर्भर

मुंबई : शिखर बँक घोटाळाः कर नाही त्याला डर कशाला, सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : राज्यातील २१ हजार ११६ ग्रंथालय कर्मचाºयांचा मतदानावर बहिष्कार

चंद्रपूर : पोंभुर्णाच्या व्हाईट हाऊसमधून जनतेची उत्तम सेवा व्हावी

चंद्रपूर : सक्षम बचत गटांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी