सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० ह ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा नव्याने होऊ लागली आहे. मात्र, विस्ताराबाबत असलेल्या अडचणींवर मात करून नागपूरच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार करणे मुख्यमंत्र्यांना शक्य होईल का या बाबत ...
आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...
येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने शनिवारी व्यक्त केला. ...
२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्र ...
‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’ हा नवा उपक्रम यंदा राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले. पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे ...