शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : दिव्यांगांना नियमित दरमहा वेतन मिळण्यासाठी प्रयत्नरत

नागपूर : ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध

महाराष्ट्र : दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना मोफत बियाणे; अर्थसंकल्पात तरतूद करणार

पुणे : वृक्षतोडविरोधी कायद्यात गंभीर शिक्षेची तरतूद - सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : कुणी कितीही आरोप केले तरी वनविभागाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरुच राहणार :सुधीर मुनगंटीवार

वर्धा : शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

वर्धा : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला सारे प्रश्न सोडविल्याचा दावा करता येत नाही

नाशिक : पर्यायी वृक्ष न लावल्यास शिक्षा

नाशिक : मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष; मुनगंटीवार यांनी नाशकात केली टीका