शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 8:55 PM

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देअनेक कामे पूर्ण, विविध प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली.मुंबईतील सह्याद्र्री अतिथीगृहात या विषयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोठा ताजबागस्थित दर्ग्याच्या विकास आणि सौंदर्यीकरणासाठी १३२.४९ कोटी रुपयांचा आराखडा यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, मंजूर निधीपैकी ८२.३९ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. आतापर्यंत ६७.५८ कोटी रुपयाच्या खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत. १७.७१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. आराखड्यातील सुरू असलेल्या उर्वरित कामांसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. कम्पाऊंड वॉल, रस्ते विकास, दर्गा परिसरातील दुकानाचे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन, स्वच्छतागृहांची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन यासारखी अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Tajbagh Dargah, bigताजाबाद दर्गा (मोठा)Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार