लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष - Marathi News | Measure leaning towards Shiv Sena in Legislative Committees; Mungantiwar Chairman of the Working Advisory Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

legislative assembly : लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते. ...

Eknath Khadse: राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत गेल्यानं मी निःशब्द, भाजपची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | The first reaction of the BJP sudhir mungantiwar was when eknath khadse joined the NCP wearing the veil of nationalism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Khadse: राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत गेल्यानं मी निःशब्द, भाजपची पहिली प्रतिक्रिया

Eknath Khadse: मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ...

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक - Marathi News | BJP-Shiv Sena to reunite? 2 hour secret meeting between Devendra Fadnavis and Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता. ...

नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात... - Marathi News | eknath khadse will not leave party says bjp leader chandrakant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात...

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Eknath Khadse cannot go to the other Political Party Said BJP leader Sudhir Mungantiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती - Marathi News | BJP leader Sudhir Munangatiwar corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नेते सुधीर मुनंगटीवार कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सुधीर मुनगंटिवार यांनी स्वतःच ट्विट करून सांगितले आहे. माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल - Marathi News | why police personnel salary diverted to axis bank eknath khadse asks devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का?; खडसेंचा थेट सवाल

ज्यांच्यावर प्रेम केलं ते असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं; खडसेंकडून पुन्हा नाराजी व्यक्त ...

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?" - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar slams Congress NCP shiv sena maha vikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. ...