शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

राष्ट्रीय : पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे; सुधीर मुनगंटीवार यांचा आवाहन

मुंबई : व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी! राज्याच्यातील वनखात्याची दमदार कामगिरी

अमरावती : विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा

चंद्रपूर : तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

नागपूर : भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

ठाणे : वनमंत्र्यांनी कांदळवनाबाबत स्पष्ट भूमिका मांडत प्रताप सरनाईकांचे मुद्दे काढले खोडून

मुंबई : Girish Bapat : भाजपचा ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला, गिरीश बापट यांच्या जाण्याने व्यथित झालोय: सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब, पण...”; सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

मुंबई : चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या