शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

महाराष्ट्र : शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत

महाराष्ट्र : वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

चंद्रपूर : महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: सुधीर मुनगंटीवार

मुंबई : खोट्या वाघांकडून दूसरी अपेक्षा तरी काय करणार?; वाघनखांवरुन चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

चंद्रपूर : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना

कोल्हापूर : मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर : ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

महाराष्ट्र : मिशन ४५ प्लसची तयारी! भाजपा 'या' ६-७ दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार?

मुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेतेही लोकसभेच्या रिंगणात ?