लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

दहावी परीक्षा : पेपरफुटीचा विभागावर परीणाम नाही; येवला येथे सामुहीक कॉपीचा प्रयत्न - Marathi News | 10th Exam Paper leak has no impact on department; Attempt at mass copying in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावी परीक्षा : पेपरफुटीचा विभागावर परीणाम नाही; येवला येथे सामुहीक कॉपीचा प्रयत्न

दुपारच्या सत्रात जर्मन, फ्रेंच या विषयांची परीक्षा झाली. नाशिक विभागातून दोन लाख दोन हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. दि. १७ मार्चपर्यंत ही लेखी परीक्षा सुरू राहणार आहे. ...

SSC Exam: धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या - Marathi News | Shocking ssc 10th class paper leaked in Jalna Xeroxes of answer sheets were distributed as soon as the exam started | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या

परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. ...

HSC/12th Exam: बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक - Marathi News | 150 malpractices in the state in 12th exam highest in Chhatrapati Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावी परीक्षेत राज्यात १५० गैरप्रकार; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक

आजवर आढळलेल्या १५० गैरप्रकारांमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ७४ गैरप्रकार घडले आहेत ...

SSC Exam 2025: मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी - Marathi News | Children, are you ready? Class 10th exams start tomorrow, 16 lakh students from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे ...

Kolhapur: तीस हजारांच्या खंडणीसाठी पलसूच्या विद्यार्थ्याचे अपहरण, चौघांना अटक - Marathi News | Gadhinglaj police arrested four persons in connection with the kidnapping of a student of Sangli district for ransom of 30000 rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तीस हजारांच्या खंडणीसाठी पलसूच्या विद्यार्थ्याचे अपहरण, चौघांना अटक

पोलिसांकडून अपहृताची सुटका  ...

शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Youth should resolve to accept the thoughts of Shivaji Maharaj - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस

आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी ...

'गेम' फिरला ! बांगलादेशचे सरकार चालवणारे मुहम्मद युनूस स्वत:च्याच खेळीत अडकल्याची चर्चा - Marathi News | Muhammad Yunus led government facing rage from Bangladesh students injured protesters and BNP political party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गेम' फिरला ! बांगलादेशचे सरकार चालवणारे मुहम्मद युनूस स्वत:च्याच खेळीत पुरते अडकले!

Muhammad Yunus Bangladesh: शेख हसिना यांचे सरकार बरखास्त होऊन अनेक महिने लोटले, तरीही बांगलादेशात गोंधळ सुरुच आहे. ...

विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट ग्रेस गुणांसाठी आता ऑनलाइन अर्ज; जबाबदारी शाळा-महाविद्यालयांची - Marathi News | Students will have to apply online for sports grace marks; Schools and colleges are entirely responsible | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट ग्रेस गुणांसाठी आता ऑनलाइन अर्ज; जबाबदारी शाळा-महाविद्यालयांची

शाळा-महाविद्यालयांना आता आपले सरकार पोर्टलवर करावा लागणार अर्ज ...