लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

प्रारंभीच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला - Marathi News | After the initial rise, the stock market fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रारंभीच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला

प्रारंभी झालेल्या खरेदीमुळे बाजार काही काळ वर गेला होता. मात्र, कालांतराने मंदीची पकड घट्ट होत असल्याच्या जाणिवेमुळे तो खाली आला. ...

देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची स्थिती चिंता करण्याजोगी - Marathi News | The situation in the country's investment sector is worrying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची स्थिती चिंता करण्याजोगी

सर्वसामान्य माणसांचा पैसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किती आणि कशाप्रकारे बाजारात वळत असतो, हे जर लक्षात घेतले तर या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ...

coronavirus : साथीच्या रोगाचा शेअर बाजार पहिलाच ऐतिहासिक बळी! - Marathi News | coronavirus : Stock market first historic victim of epidemic! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : साथीच्या रोगाचा शेअर बाजार पहिलाच ऐतिहासिक बळी!

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व प्रमुख देशांमधील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजाराने तर या दोन दिवसांत त्याचे रौद्र रुप दाखवले. ...

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे १५ लाख कोटींचे नुकसान - Marathi News | Stock market investors lose Rs 5 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे १५ लाख कोटींचे नुकसान

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले. ...

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले - Marathi News | Historical decline in the stock market, millions of investors sank in BSE and Nifty sensex MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात 3090.62 अंकांची आणि 9.43 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली. ...

शेअर बाजार 1448.37 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 दिवसांत 10 लाख कोटी बुडाले - Marathi News | corona virus affected share market sensex down 1448.37 point vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार 1448.37 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 दिवसांत 10 लाख कोटी बुडाले

कोरोना व्हायरसचा शेअर बाजाराला आज मोठा झटका बसला आहे. ...

शेअर बाजारातही कोरोनाचा कहर, गुंतवणुकदारांचे चार लाख कोटी बुडाले - Marathi News | corona virus effect on stock markets, Sensex falls over 1000 points at opening BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातही कोरोनाचा कहर, गुंतवणुकदारांचे चार लाख कोटी बुडाले

corona virus effect on stock markets : कोरोनाच्या दहशतीमुळे चीनसह इतर देशांमधील व्यापार ठप्प झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून, त्याचे प्रतिबिंब जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. ...

उद्योजकांमध्ये उत्साह अन् शेअर बाजारातील घसरणीनंतर शांतता - Marathi News | Enthusiasm among entrepreneurs and peace following the decline in the stock market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योजकांमध्ये उत्साह अन् शेअर बाजारातील घसरणीनंतर शांतता

काही तरतुदींचे स्वागत ...