जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. Read More
प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा आहे. ...
देशात मूर्ती आणि स्मारकं बनविण्याची परंपरा आधीपासून आहे. सरकारी पैसा शिक्षण, रुग्णालये आणि पुतळे बनविण्यासाठी खर्च करावा की नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही. ...