लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी, मराठी बातम्या

Statue of unity, Latest Marathi News

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
Read More
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट - Marathi News | In 11 months, Statue of Unity got 26 lakh visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट

गेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. ...

देवेगौडा स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेले; नरेंद्र मोदींना आनंद झाला - Marathi News | Deve Gowda went to see the Statue of Unity; Narendra Modi was happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेगौडा स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेले; नरेंद्र मोदींना आनंद झाला

पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. ...

नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान - Marathi News | indian foreign policy now might have impression of sardar patel idealism government make plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान

आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. ...

3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका - Marathi News | Statue of Unity's viewing gallery flooded due to heavy rain in Gujarat. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका

प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा आहे. ...

'देशात शिवाजी महाराजांपासून सरदार पटेलांचे पुतळे, मग माझ्याच पुतळ्यावर आक्षेप का?' - Marathi News | bsp chief mayawati filed affidavit in supreme court over statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात शिवाजी महाराजांपासून सरदार पटेलांचे पुतळे, मग माझ्याच पुतळ्यावर आक्षेप का?'

देशात मूर्ती आणि स्मारकं बनविण्याची परंपरा आधीपासून आहे. सरकारी पैसा शिक्षण, रुग्णालये आणि पुतळे  बनविण्यासाठी खर्च करावा की नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही. ...

खामखेडा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Pakistan's symbolic statue combustion by condemning terror attack in Khamkhheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे चौफुलीवर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिमेचे पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

मेटारोल इस्पात अन् जालना एक्सप्लोरर्स ग्रुपची अभिमानास्पद कामगिरी - Marathi News | The proud performance of Metarol Steel and Jalna Explorers Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेटारोल इस्पात अन् जालना एक्सप्लोरर्स ग्रुपची अभिमानास्पद कामगिरी

स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर १८२ फुटांचा तिरंगा! ...

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप? - Marathi News | Migratory migrations in the 'Statue of Unity' area; Opportunity for Sea-Plane Services? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप?

पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण केले पुढे ...